नग्नता

मी
कंटाळलो
आहे
या मुखवट्यांना..

आणि ते ही
गळून
पडताहेत
एकेक....

मी
अनुभवलीच
नव्हती कधी
अशी
सुंदर नग्नता...

_ सांजेय